माणुसकीची अभिव्यक्ती ...
माणुसकी या शब्दाला चर्चेच्या आणि लेखनाच्या पातळीवर प्रचंड महत्व आहे . अनेक जण आपल्या वैचारिक उंचीची जाणीव करून देत असताना "माणुसकीला" अधोरेखित केल्याशिवाय राहत नाही. तरीही समाजात जात, धर्म, वंश, प्रादेशिकता यांच्या आधारावर माणुसकीचा तिलांजली देतानाही आपण पाहतोच . त्याचे कारण काय आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी यापुढे या ब्लॉगवर लिहिणार आहे.
अशावेळी महात्मा गांधींनी माणुसकीवर व्यक्त होताना लिहिले होते, ते वाक्य आठवते. ते म्हणतात की "आपण माणुसकी वरील विश्वास कधीही गमावता काम नये. कारण माणुसकी हा समुद्र आहे आणि समुद्रातील काही थेंब खराब निघाले म्हणून संपूर्ण समुद्र त्यामुळे खराब होत नाही".
धन्यवाद.

No comments:
Post a Comment